भन्नाट मराठी जोक्स
बंडू - मी माझा ड्रायव्हिंग लायसन्स जमिनीत गाडले.
सरकारी नोकरी बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा
नंदू - का ?
बंडू - कारण ते एक्स्पायर झालेले होते.
तीन बदके एका कंजूष माणसाकडे होती.
ती खूपच सुंदर दिसायची.
एका प्रवाश्याने एक बदक त्याच्याकडे मागितले.
कंजूष म्हणाला, "माझी बदके शिकवलेली आहेत.
ती परत माझ्याकडे येतील.
त्यापेक्षा तुम्ही माझ्या तीन सुंदर मुलींमधली एक घेऊन जा.
त्या निदान तुमच्याकडील सर्व पैसे संपे पर्यंत तरी परत माझ्याकडे येणार नाहीत."
************
अजून मराठी जोक्स वाचायला येथे क्लिक करा.सरकारी नोकरी बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा
0 comments for "भन्नाट मराठी जोक्स"