Ayurvedic medicine for health
हिंग एक उपयोगी घरगुती औषध आहे
पोटात किडे झाले असल्यास हिंग पाण्यात टाकून त्याचा घोळचा एनिमा घेतल्या पोटातील किडे लवकरच निघून जातात.
जर शरीराच्या कोणत्याही भागात काटा टोचला असेलत त्याजागी हिंगाचा घोळ भरा काही वेळात काटा स्वता निघून येईल.
दातात कीड लागली असेल तर रात्री दातात हिंग दाबून झोपा कीड निघून जाईल.
हिंगाचे पाणी कोणत्याही चर्मरोगावर चोळले तर चर्मरोग बारा होईल.

0 comments for "Ayurvedic medicine for health"