Ayurvedic therapies
मोसमी सर्दी मध्ये हळद फार फायदेमंद असते. वाहत्या नाकाच्या इलाजासाठी हळदीला जाळून त्याचा धूर घेतल्याने नाकातून येणारे पाणी वाढेल आणि तुम्हाला तात्काळ आराम मिळेल.
जर नाक बंद असेल तर दालचिनी, इलायची, मिरी आणि जिरे सम प्रमाणात घेऊन त्याना सुती कपड्यात घेऊन त्याचा वास घ्या यामुळे शिंका येतील. ज्या मुले सर्दीत आराम मिळेल.
तुलसीचे पाने खालल्याने सर्दी ताप दूर राहतो.
तसेच गरज असल्यास डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या.

0 comments for "Ayurvedic therapies"