Allergy treatment
भरपूर लोकाना एलर्जीचा त्रास असतो. मग हि एलर्जी धूळ माती किंवा दुसरी पण असू शकते.
सुंठ, साखर, मिरी, आणि छोटी पीकर असे सर्व पदार्थ १०-१० ग्राम, बी काढलेले मनुके ५० ग्राम, गोदंती हरताल
भस्म १० ग्राम, तुळसी चे १० पाने सर्व एकत्र करून वाटून घ्या. त्याची पेस्ट करा. नंतर छोट्या गोळ्या करा आणि उनात सुकवा.
२-२ गोळ्या सकाळ संध्याकाळ गरम पाण्या सोबत ३ महिने रोज घ्या.
बर्फ, दही, थंड पेय घेऊ नका.
नाका संबंधी एलर्जी दूर होईल.

0 comments for "Allergy treatment"