spice use in ayurveda
मसाल्यातील पदार्थ जीरा याचे औषधी उपाय
- सौफ आणि जीरा यांना एकत्र खालल्यास पोटातील जळजळ कमी होते.
- थायारोईडच्या आजारात एक कप पालक रसच्या सोबत एक चमचा मध आणि चतकोर चमचा जिरे चूर्ण एकत्र करून घेतल्यास लाभ होतो.
- लु लागल्यावर नारळाच्या पाण्या शोबत काळे जिरे वाटून शरीरावर लेप केल्यास शांती मिळते.
- जीरा चूर्ण, हिंग चूर्ण आणि काला मीठ एक एक चमचा एकत्र घेतल्यास पोटातील गैस कमी होतो.
0 comments for "spice use in ayurveda"